'उजेडात कोणीही चालू शकते'
अंधारात चालायला शिका.
कितीही दुःख आले तरी,
दुःखात हसायला शिका.
प्रेम केले तरी ते,
टिकवायला शिका.
बेधुंद या जगात,
जगायला शिका.
पक्ष्यासारखे आकाशात,
उडायला शिका.
कवी सारख्या कविता,
करायला शिका.
जीवनात कितीही संकटे आली,
तर ती पेलायला शिका.
read this .........................................................................................................................http://www.fullondhamal.com/?p=79

http://fullondhamal.com/?p=79
उत्तर द्याहटवा